Marathi is an Indo-Aryan language predominantly spoken by Marathi people in the Indian state of Maharashtra. It is the official language of Maharashtra and an additional official language in the state of Goa.
New Year is an occasion of joy and happiness people all across the world celebrate it with their beloved ones and make their day special with special celebrations and wishes. Wishes are the most phenomenal part of your celebration without wishes your day is incomplete different people living in different countries wish in their specific language Here we share a huge collection of New year 2023 wishes in Marathi, These new year wishes will help you wish your Marathi-speaking friends. Hope so you guys will like it.
also check: New year wishes in English
New year 2023 wishes in Marathi
- सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद वनाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोतया प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
- चला या नवीन वर्षाचं.स्वागत करूया,जुन्या स्वप्नांना,नव्याने फुलुवुयानववर्षाभिनंदन
- वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे.
- पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
- गेलं ते वर्ष, गेला तो काल,नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- नववर्षाभिनंदन!2023 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो.
- हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
- नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना.नववर्षाभिनंदन !
- सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
- इतर दिवसांसारखाच असतो हा ही दिवसतसाच उगवतो अन तसाच मावळतो…तरीही त्यावर असतो नव्या नवतीचा तजेला ..या दिवशी उगवणारा सूर्य घेऊन येतोआशेच्या नव्या किरणांचा नजराणा..त्यावर असते नवीन वर्षाची नव्हाळीअन सोनेरी स्वप्नांची झळाळी ..म्हणूनच इतर दिवसांसारखाच नसतो हा दिवस.तो असतो नव्या वर्षाचा आरंभ !नव्या स्वप्नांचा प्रारंभ !!
- गतवर्षीच्या …फुलाच्या पाकळ्या वेचून घे..बिजलेली आसवे झेलून घे…सुख दुःख झोळीत साठवून घे…आता उधळ हे सारे आकाशी ..नववर्षाचा आनंद भरभरून घे !!
- वर्ष नवे !!नव्या या वर्षी..संस्कृती आपली जपूया ..थोरांच्या चरणी एकदा तरीमस्तक आपले झुकवू या .. !!.
- पाकळी पाकळी भिजावी,अलवार त्या दवाने ..फुलांचेही व्हावे गाणेअसे जावो वर्ष नवे !!नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
- स्वप्न नवे !!दुःख सारी विसरून जावू ..सुख देवाच्या चरणी वाहू…स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षीनव्या नजरेने नव्याने पाहू…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
- आज वर्षाचा शेवटचा दिवस ..खूप काही गमावलं पण ..त्यापेक्षा अजून कमावलं ..अगदी हृदयाजवळची माणसे दूर झाली,तितकीच लोक जवळसुद्धा आली ..खूप काही सोसलं .. खूप काही अनुभवलं!केलेल्या संघर्षांतून जीवन कास जगायचं हे शिकलो…धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या साथीबद्दल !!माझ्या सर्व मित्रांची साथ, नातेवाईकांची साथ,गुरुजनांचे मार्गदर्शन आणि लहान थोरांचे आशीर्वाद असेच दिवसेंदिवस लाभो…
New year 2023 wishes in Marathi
- नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावरउंच उंच ध्येयाची शिखरे,गगनाला घालूया गवसणी,हाती येतील सुंदर तारे !नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
- माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला….या वर्षाचे हे अखेरचे काही दिवसमाझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!तुमच्या या मैत्रीची साथयापुढे ही अशीच कायम असू द्या…नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!
- आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यातआलो आहोत…कळत नकळत 2022 मध्येजर का मी तुमचे मन दुखावले असेल,किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,तर,2023 मध्ये पण तयार रहा,कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही…
- प्रत्येक वर्ष कसं .. पुस्तकासारखंच असतं ना .. ३६५ दिवसांचं!!जसं नवं पान पलटू.. तसं नवं मिळत जातं..कधी मनामध्ये राहिलेलं पूर्ण होऊन जातं..नवं पान, नवा दिवस, नवी स्वप्नं, नवी ध्येयं,नव्या आशा, नव्या दिशा, नवी माणसं,नवी नाती, नवं यश, नवा आनंद.कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,नवा हर्ष, नवं वर्ष…!या सुंदर वर्षासाठीतुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
New year 2023 wishes in Marathi
- इडा, पीडा टळू दे..आणि नवीन वर्षातमाझ्या भावांना,कडक आयटम मिळू दे…Happy New Year 2023!In Advance
- *नमस्कार*बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,असो ते संपणारच..आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,याबद्दल मी तुमचा आभारी आहे..या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,मला मोठ्या मनाने माफ करा..आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा!
- नमस्कार!उद्या तुमच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होईल..त्या घाईगडबडीत तुमचे माझ्या शुभेच्छांकडे लक्ष असेल-नसेल म्हणून,आजच एक दिवस आधी मी माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून,तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो..नवीन वर्ष 2023 हे तुम्हाला आनंदाचे, भरभराटीचे, वैभवाचे, आरोग्यदायक,आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
- जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,शिखरे यशाची सर तुम्ही करावी,पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे…सन 2023 च्या हार्दीक शुभेच्छा…!
- येवो समृद्धि अंगणी,वाढो आनंद जीवनी,नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,नव वर्षाच्या या शुभदिनी…!
- गेलं ते वर्ष,गेला तो काळ,नवीन आशा अपेक्षा,घेवून आले 2023 साल…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,अशी श्रीचरणी प्रार्थना…नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- पुन्हा नववर्षाचे स्वागत करूयागतवर्षाची गोळाबेरीज करूयाचांगले तेवढे जवळ ठेऊनवाईट वजा करूया नवे संकल्प,नव्या आशा पुन्हा पल्लवित करूयानवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा..
New year 2023 wishes in Marathi
- नवीन वर्षात पदार्पण करतानाखूप मोठे ध्येय पार करायचे आहेकाहीतरी नवीन करायचे आहेनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
- संकल्प करूया साधा, सरळ,सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूयाहृदयाचा एक छोटासा कप्पानवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
- नववर्षाच्या पहाटेसह तुमचंआयुष्य होवो प्रकाशमान,तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
- पाहता-पाहता दिवस उडुन जातीलतुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातीलआशा मागील दिवसांची करु नको,पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊननिघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- एक पान गळून पडल,तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,तरच नवीन वर्ष पहायला मिळणारHappy New Year 2023
- नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्शप्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्षहर्षाने होऊ दे हे जीवन सुखीआणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी
- नव्या या वर्षात संकल्प करूया साधा,सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठीमोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा
- आयुष्यातील आणखी एक अनमोल वर्ष समाप्ती,या आयुष्याच्या प्रवासात प्रवास करतानाखूप काही कमावलं तर खूप गमावलं देखीलआता काय कमावलं अन काय गमावलंहे शोधण्यापेक्षा नवीन काहीतरी उमेदआणि संकल्प घेऊन 2023 मध्ये प्रवेश करूया.या सरत्या वर्षात माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर क्षमस्व.आपली साथ नेहमीसारखी माझ्याबरोबर आयुष्यभर असेलअशी आशा करतो नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
- संपणार आहे 2022प्रॉब्लेम सारे आता विसराविचार करू नका दुसराचेहरा नेहमी ठेवा हसराआणि तुम्हाला Happy New Year 2023
- सर्वांना गंभीर सूचना,शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारासकोणीही बाहेर जाऊ नये गेल्यासती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईलसूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा
- बदल हा निसर्गाचा नियम आहेजुना ऋतूत झाडाची जुनी पाने गळूनत्याला नवी पालवी फ़ुटते.काळाच्या महावॄक्षावरुन देखील जुने दिवस गळून पडतात.आणि त्याला नव्या दिवसांची पालवी फ़ुटते.नवा बहर,नवा मोहोर.नवी आशा,नवी स्वप्नं घेऊन नवं वर्ष येतं चला,नव्या वर्षाचे स्वागत करु या.
- डे बाय डे तुझा आनंद होवो डबल,तुझ्या आयुष्यातून डिलीट व्हावे सगळे ट्रबल,देव तुला नेहमी ठेवा स्मार्ट आणि फिट,हे नववर्ष तुला जावो सुपर डुपर हिट.
- ये माझ्या मिठीत तुला देवू दे जादूची झप्पी,अशीची प्रेमाच्या वातावरणात कटू दे आपली जिंदगी.विश यू व्हॅरी हॅप्पी न्यू ईयर माय जिंदगी.
- काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षाआज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो.आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतोत्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन.नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023
- मी तुमच्यावर प्रेम करण्यात इतका व्यस्त होतो कीमला अजून एक वर्ष निघून गेल्याचे लक्षात आले.नवीन वर्षाच्या शुभेच्छा Dearआपणास या जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा!
New year 2023 wishes in Marathi
- माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहेजी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते.यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते.नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2023
- या नव्या वर्षात जे तू मागशील ते व्हावं तुझं,प्रत्येक दिवस व्हावा सुंदर आणि रात्री व्हावा प्रकाशमय.यशाने द्यावी तुला साथ नव्या वर्षाच्या तुला शुभेच्छा खास.
- या नव्यावर्षात होवो आनंदाचा वर्षाव.प्रेमाचा दिवस आणि प्रेमाची रात्र.माझ्या प्रेमा तुला प्रेमळ हॅपी न्यू ईयर.
- या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!
- आयुष्यातील अजून एक वर्ष कमी होत आहे,काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनीस्वागत करू नववर्षाचं.!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
- ताज्या आशा, ताज्या योजना, नवीन ताज्या विचार,ताज्या भावना, नवीन बांधीलकी2023 च्या नवीन अटिट्यूड सह स्वागत आहे,नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
- हे नवीन वर्ष आपल्याला खूप आनंद आणि मजा आणू शकेल.तुम्हाला शांती, प्रेम आणि यश मिळेल.नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमच्यासाठी पाठवत आहे!
- वाघ कधी लपून शिकार नाही करत,घाबरट लोकं समोर वार नाही करत,आम्ही असे आहोत जे नवीन वर्षाचं विश करण्यासाठी,एक जानेवारीची वाट नाही बघत,म्हणून एडवान्समध्ये नववर्षाभिनंदन
- कविवर्य कबीरने म्हटलं आहे की, कल करे सो आज कर,आज करे सो अब, नेटवर्क होईल बिझी, मग विश कराल कधी?त्यामुळे सर्वांना एडवान्समध्ये हॅपी न्यू ईयर.
- आता तर हद्दच झाली यार ज्याला बघावं तो बाजी मारतोय,कोणी 15 दिवस, कोणी 7 दिवस, कोणी 2 दिवस,कोणी 1 दिवस मग तुम्हाही घ्या…….नववर्षाच्या शुभेच्छा Happy New Year 2023
- नव्या वर्षात तुम्हाला जास्त प्रोब्लेम्स,जास्त अश्रू आणि जास्त वेदनांचा सामना करावा लागो.मला चुकीचं समजू नका.तुम्ही फक्त मजबूत व्हावं एवढीच माझी इच्छा आहे.
- नववर्षातील दिवस कुठेही जाणार नाहीत,नववर्षाच्या शुभेच्छा त्याच दिवशी,कारण एडवान्समध्ये देऊन काय आनंद मिळेल,आनंद तर तेव्हा मिळेल जेव्हा एक तारखेला माझ्या घरी तुम्ही 5 Kg.मिठाई पाठवून नववर्षाच्या शुभेच्छा द्याल.
- नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,पेन म्हणजे तुमचा हात आहे.आता तुमच्याकडे नव्या वर्षाचीसुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे.नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.
- जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की,तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील.नववर्षाभिनंदन.
- पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा..! - सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्नं, नव्या आशा,
नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू,
आपली सर्व स्वप्नं, आशा, आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! - नवीन वर्ष आपणास सुख समाधानाचे,
आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो..
नवीन वर्षात आपले जीवन सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा..! - “जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..”
सन २०२२ साठी हार्दीक शुभेच्छा..! - इडा, पीडा टळू दे..
आणि नवीन वर्षात
माझ्या भावांना,
कडक आयटम मिळू दे…
Happy New Year 2022!
In Advance
Love You भावांनो… - आपण वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात
आलो आहोत..
कळत नकळत २०२१ मध्ये
जर का मी तुमचे मन दुखावले असेल,
किव्हा तुम्हाला काही त्रास झाला असेल,
तर,
२०२२ मध्ये पण तय्यार रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही - चला या नवीन, वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- चला या नवीन वर्षाचं. स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना, नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन
New year 2023 wishes in Marathi
- येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. - या वर्षाचे शेवटचे काही दिवस जर मला काही चुकले असेल तर क्षमस्व, आणि या प्रेमळ मैत्रीबद्दल धन्यवाद! आशा आहे की आपण येत्या वर्षातही असेच सुरू ठेवले आहे.
- पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन - पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
- He varsh sarvana sukhache, samrudhiche aani bharbharatiche javo. navin varshachya hardik shubhechya
- या वर्षाचे शेवटचे काही दिवस जर मला काही चुकले असेल तर क्षमस्व, आणि या प्रेमळ मैत्रीबद्दल धन्यवाद! आशा आहे की आपण येत्या वर्षातही असेच सुरू ठेवले आहे.
- जुन्या वर्षाला निरोप देऊन मी नवीन स्वप्ने, नवीन आशा, नवीन आशा आणि नवीन वर्षांचे स्वागत करतो. आपल्या सर्व स्वप्नांच्या, आशा, आकांक्षा पूर्ण झालेल्या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- पुन्हा एक नविन वर्ष ,
पुन्हा एक नवी आशा ,
तुमच्या कर्तुत्वाला,
पुन्हा एक नवी दिशा,
नववर्षाभिनंदन - Punha ek navin varsh, punha ek navi aasha, Tumchaya krititwala punha, ek navi aasha, Navi swapne, navi chitije, sobat majhya navya shubecha. New Year 2023!
- नवीन वर्षाच्या शुभेच्छा! लक्षात ठेवा, वर्ष काहीही घेऊन येत नाही, तुम्ही प्रेम करता आणि तुम्ही मजबूत आहात.
- गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे !! - हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! - आपण वर्षाच्या शेवटी आहात
आम्ही येथे आहोत…
माहित नाही
जर मी तुला दुखावले तर
जेव्हा आपल्याला समस्या असेल,
तथापि,
12 वाजता रहा,
कारण कॅलेंडर बदलेल पण मी नाही… - परिपूर्ण आणि रोमांचक संधींचा वर्षाव करुन आपल्यास नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लक्षात ठेवा, जर संधी दार ठोठावत नसेल तर दरवाजा बांधा!
- गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! - सरते वर्ष विसरून जावे नववर्षाचे स्वागत करावे प्रार्थना आहे आमची देवाकडे, जे जे तुमच्या मनात आहे ते ते सारे पूर्ण व्हावे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी न्यू ईयर!
- पाकळी पाकळी भिजावी अलवार त्या दवाने फूलांचेही व्हावे गाणे असे जावो वर्ष नवे…नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे, ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…! येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नववर्षाभिनंदन !
- वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.
माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे. - सरत्या वर्षात झालेल्या चुका विसरुन जाण्याचा प्रयत्न करुया.
नवीन संकल्प नवीन वर्ष…..नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. - 2023 आपल्याला प्रेमाची उबदारता आणते आणि सकारात्मक गतीच्या दिशेने मार्गदर्शन करते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
- तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा! - नवीन पृष्ठ, नवीन दिवस,
नवीन स्वप्ने, नवीन लक्ष्ये,
नवीन आशा, नवीन दिशा,
नवीन पुरुष, नवीन नातवंडे,
नवीन यश, नवीन आनंद.
कधी अपूर्ण, तर कधी पूर्ण,
नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
आपणा सर्वांना शुभेच्छा! - जगातील प्रत्येक आनंद प्रत्येक
पावलावर तुला मिळो, जगातील
प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. - चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन
New year 2023 wishes in Marathi
- येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. - चला या नवीन,वर्षाचं स्वागत करूया…. जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
- माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो !!चला..या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून
काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. - बघता बघता डिसेंबर महिना संपत आला..
एक वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही,
असो ते संपणारच..
आपण या वर्षात माझ्या सुखात दुःखात माझ्या बरोबर उभे राहिलात,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे..
या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा..
आणि पुढेही असेच आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या…
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा! - सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू. आपली सर्व स्वप्न, आशा,
आकांशा पूर्ण होवोत या प्रार्थनेसह नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! - चला..
या वर्षाचे हे अखेरचे काही दिवस माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व,
आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!! - सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करू,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! - गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2023 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! - चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुलुवुया
नववर्षाभिनंदन - पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा ! - नववर्षाभिनंदन!
2023 हे येणारे नववर्ष आपल्या जीवनात सुख आणि समाधान घेउन येवो.
हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे जावो. - गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - हे वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो.
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!! - नविन वर्ष आपणांस सुखाचे, समाधानाचे,
ऐश्वर्याचे, आनंदाचे, आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन ! - गतवर्षीच्या …
फुलाच्या पाकळ्या वेचून घे..
बिजलेली आसवे झेलून घे…
सुख दुःख झोळीत साठवून घे…
आता उधळ हे सारे आकाशी ..
नववर्षाचा आनंद भरभरून घे ! - वर्ष नवे !!
नव्या या वर्षी..
संस्कृती आपली जपूया ..
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या .. ! - पाकळी पाकळी भिजावी,
अलवार त्या दवाने ..
फुलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. - स्वप्न नवे !!
दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली.. नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… - नव्या कल्पना, नव्या भराऱ्या, झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… - पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया
गतवर्षाची गोळाबेरीज करूया
चांगले तेवढे जवळ ठेऊन
वाईट वजा करूया नवे संकल्प,
नव्या आशा पुन्हा पल्लवित करूया
नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.. - नवीन वर्षात पदार्पण करताना
खूप मोठे ध्येय पार करायचे आहे
काहीतरी नवीन करायचे आहे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..
New year 2023 wishes in Marathi
- संकल्प करूया साधा, सरळ,
सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया
हृदयाचा एक छोटासा कप्पा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. - नववर्षाच्या पहाटेसह तुमचंआयुष्य होवो प्रकाशमान,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. - पाहता-पाहता दिवस उडुन जातील
तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन
निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी - एक पान गळून पडल,
तरच दुसर जन्माला येणार एक वर्ष संपल,
तरच नवीन वर्ष पहायला मिळणार - नव्या या वर्षात संकल्प करूया साधा,
सरळ आणि सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी
मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा - आनंद उधळीत येवो,
नवीन वर्ष सुखाचे जावो मनी वांछिले ते ते व्हावे,
सुख चालून दारी यावे कीर्ती तुमची उजळीत राहो,
नवीन वर्ष सुखाचे जावो - सर्वांना गंभीर सूचना,
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार
३१ डिसेम्बर च्या रात्री ११:५९ च्या सुमारास
कोणीही बाहेर जाऊ नये गेल्यास
ती व्यक्ती एकदम पुढच्या वर्षीच घरी परत येईल
सूचना समाप्त आणि नवीन वर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा - दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!! - झालं गेलं ते विसरून जा, नव्यावर्षाला जवळ करा.
देवाकडे हीच प्रार्थना नव्या वर्षात पूर्ण व्हाव्यात
तुमच्या सर्व इच्छा. हॅपी न्यू ईयर. - काल मी ज्यांच्यावर प्रेम केले त्यापेक्षा
आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो.
आणि आज मी तुझ्यावर प्रेम करतो
त्यापेक्षा जास्त मी उद्या तुझ्यावर जास्त प्रेम करेन.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा - तुझ्या प्रेमामुळे माझे मन मला आनंदाने भरुन गेले
जे मला कधीच अनुभवलेले नाही.
तू मला आयुष्य दिलेस ते मला माहित नव्हते.
माझे प्रेम, नवीन वर्षाच्या शुभेच्छा! - माझ्या आयुष्यात तुमची उपस्थिती खुल्या दाराप्रमाणे आहे
जी मुबलक प्रमाणात आनंद आणि आनंदाचे स्वागत करते.
यापूर्वी इतके खास मला कधीच वाटले नव्हते.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा - हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2022 चा प्रवास,
अशीच राहो 2023 मध्येही आपली साथ.
also check: Happy new year Quotes
In this article, we share the best collection of New year 2023 wishes in Marathi, if you like it then share it with your Marathi friends.